Sambhaji 1689 Trailer – संभाजी १६८९ एक झलक, Hindi Movie on Sambhaji Maharaj

संभाजी राजेंच्या जीवनावर आधारित हा चित्रपट नक्की पहा
हा विडीयो बघून ज्याचे रक्त खवळणार नाही तो षंढ असेल
प्रत्येक हिंदूच्या अंगावर शहारे येतील असा हा चित्रपट आहे
हिंदुना हिंदू असल्याची जाण करून देणारा हा चित्रपट लवकरच येत आहे …
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो
छत्रपती शंभू राजांचा विजय असो

Sambhaji 1689 Trailer, Hindi Movie on Chhatrapati  Sambhaji Maharaj:

Leave a Reply